दिशाहीन मन........😍💛💚
दिशाहीन मन....💙💙💙
चाललय कुठेतरी...बेभान होऊन. .......
वेगळ्याच दिशेला. ....निशब्द. ...चालत. ..
वाट दिसेल तिकडे.......
नाही माहिती काय होईल...
कसं होईल. .....काय करावं....कुठे जावं...
तरीही जायचं आहे एवढंच फक्त माहीती आहे....
अल्लड वाटतं बघितल्यावर. ..
विचार आहेत प्रचंड भांबावलेले ...
सतत काहीतरी सुचतय पण मार्ग मात्र अजूनही
सापडत नाही...
एकाच ठिकाणी कधीकधी उभं राहतं तासनतास. ..
पण मग पुन्हा काहीतरी विलक्षण शोधत बाहेर पडतं.
सर्व काही आहे जवळ पण स्थिरताच नाही त्याला.
आनंद वाटतोय सहज मनमौजी वागायला....
जे काही करायच ते आत्ताच असंही वाटतय.
सैरभैर होणं थोडं बदलावं हेही जाणवतय. .
स्वतःला शोधण्यासाठी मन आसुसलय. .
आत्ता भरकटलेपणालाही कुठेतरी काहीतरी अस्वस्थ वाटतय..
पण वेळ मात्र थांबत नाही ...
हे ही त्याला आत्ता कळून चुकलय.
हळूहळू का होईना पण ध्येयाचं महत्त्व पटलय..
आत्ता खरं कुठेतरी दिशा सापडली असं वाटतय.
चालायला खूपच आहे. माहिती आहे.पण आनंद आहे याचा कि दिशा मिळाली जगण्याला आत्ता मन नव्याने जगायला तयार आहे...
कारण आत्ता आयुष्य आपोआपच सुंदर होणार आहे
हो मनाला दिशा सापडली आहे.
#Disoriented mind ....
Let's go somewhere ... unconscious. .......
In a different direction. .... silent. ... walking. ..
Wait and see .......
No idea what will happen ...
How will ..... what to do .... where to go ...
All I have to do is go there ....
Allad looks on. ..
Thoughts are hugely confused ...
Constantly suggesting something but the way is still
Can't find ...
Sometimes standing in the same place for hours. ..
But then again he goes out looking for something fantastic.
Everything is close but not stable to him.
Feeling we have 'Run out of gas' emotionally ....
Whatever you do, it feels right now.
It also feels like a little change. .
The mind craves to find itself. .
Now even wandering feels like something uneasy somewhere ..
But time does not stop ...
He just missed it.
Why not slowly but the importance of the goal is clear ..
Now it seems that the direction has been found somewhere.
There is so much to walk. I know. But I am happy that I got the direction, now my mind is ready to live anew ...
Because now life is going to be beautiful automatically
Yes the mind has found direction.
-@कुणाल विजय ठाकरे.
.
.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा